रविवार, ६ मार्च, २०११

संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर

                     मी एक शिक्षक आहे.शिक्षक या नात्याने अध्यापन करणे हे माझे आद्यकर्तव्य याची मला जाणीव आहे.शाळेत काम करत असतांना आपल्या कडे शिकायला येणारी लहान मुले हि मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात.त्यांना ज्या पद्धतीने आकार दिला त्या प्रमाणे ते वाढतात .म्हणून त्यांच्यावर या वयातच चांगले संस्कार घडतात याची मला जाणीव होती.त्यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून त्याद्वारे मुलांवर संस्कार घडवता येतील .म्हणून सुरवात केली ती परिपाठा पासून राष्ट्रगीत याच्यातून राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य रुजविता येते.त्यानंतर प्रतिज्ञा मराठी ,हिंदी,आणि इंग्रजीतून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा