जिल्हा परिषद शाळा विजयनगर
शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५
रविवार, ६ मार्च, २०११
संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर: संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर...
संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर: संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर...: "जिल्हा परिषद शाळा विजयनगर हि शाळा धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आहे. शाळेत एकूण पटसंख्या ८२ असून उपस्थिती १००% आहे.श्री दिलवरसिंग वसावे हे..."
संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर
जिल्हा परिषद शाळा विजयनगर हि शाळा धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आहे. शाळेत एकूण पटसंख्या ८२ असून उपस्थिती १००% आहे.श्री दिलवरसिंग वसावे हे मुख्याध्यापक आहे.श्री संभाजी आहिरे ,श्रीमती तुळसा चौरे उपशिक्षक आहेत.शाळेत परीपाठाच्या वेळी मराठी,हिंदी,आणि इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हटली जाते.गणित अबॅकस प्रणाली विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहे.संस्काराची रुजवणी करून विविध भाषेत पारंगत केले जात आहे.विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास रुजल्याने ते विविध उपक्रमात स्वंस्फूर्तीने सहभागी होत आहे. असे हि संस्कार घडविणारी शाळा आहे.
संस्काराची रुजवणी करणारी जिल्हा परिषद शाळा विजयनगर
मी एक शिक्षक आहे.शिक्षक या नात्याने अध्यापन करणे हे माझे आद्यकर्तव्य याची मला जाणीव आहे.शाळेत काम करत असतांना आपल्या कडे शिकायला येणारी लहान मुले हि मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात.त्यांना ज्या पद्धतीने आकार दिला त्या प्रमाणे ते वाढतात .म्हणून त्यांच्यावर या वयातच चांगले संस्कार घडतात याची मला जाणीव होती.त्यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून त्याद्वारे मुलांवर संस्कार घडवता येतील .म्हणून सुरवात केली ती परिपाठा पासून राष्ट्रगीत याच्यातून राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य रुजविता येते.त्यानंतर प्रतिज्ञा मराठी ,हिंदी,आणि इंग्रजीतून
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
